bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01264
30 वर्षांची परंपरा आमचे मंडळ आज पण जपत आहे.

३० वर्षांची परंपरा आमचे मंडळ आज पण जपत आहे आणि हा आमच्या बाप्पाचा दरबार आहे. बाप्पा पिवळे पितांबर नेसून एका नक्षीदार सिंहासनावर विराजमान झाले आहेत, तसेच त्यांच्याभोवती रंगीबेरंगी दिव्यांची रोषणाई केली आहे. त्यांच्या गळ्यात व चरणांशी झेंडूची आणि लाल जास्वंदाची फुले अर्पण केली असून, समोर पूजेची ताटे, फळे आणि पितळी समई ठेवली आहे. अशा भक्तिभावाने आम्ही या वर्षी आमच्या बाप्पाचे स्वागत केले आहे.
- Kind
- Tradition
- Place
- Nandurbar
- Art
- Arranging a Chamber (Śayana-racanā) · Kala 41
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 17 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #1274 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashd56806c57d203fcb6371bd97541b35049d09da11aa1bdd2e5ce6e56446b9a449
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


