bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01235
2

आमच्या या २ क्रमांकाच्या छायाचित्रात, गणपती बाप्पा एका सजवलेल्या बैलगाडीवर विराजमान झाले आहेत. त्यांच्या सभोवताली आम्ही शेत, लहान घर, रंगीबेरंगी फुले आणि विविध छोट्या प्रतिकृती मांडून एक सुंदर देखावा तयार केला आहे. पाठीमागे घनदाट जंगलाचे चित्र लावले असून पुढे एक पितळी समयी आणि लहान दिवे प्रकाश देत आहेत. अशा साध्या आणि गोड वातावरणात आम्ही या वर्षी आमच्या घरी बाप्पाचे स्वागत केले आहे.
- Kind
- Story
- Place
- Kolhapur
- Art
- Arranging a Chamber (Śayana-racanā) · Kala 41
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 17 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #1245 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash08f0b993a9f330d3118a57d6321832792afc2f0b5184d0e86e785bdc6114fdbd
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


