bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01234
“छोट्या हातांची कला, बाप्पाच्या स्वागताची सुंदर आरास!” ❤️
बालगणेशासाठी सजावट करताना, त्याच्या आवडत्या लहान मुलांनी गणपती बाप्पाचे आगमन खास आणि सुंदर व्हावे या भावनेतून एक सुंदर कल्पना सुचली. लहान मुलांच्या हाताने तब्बल १५१ गणपतींची चित्रे रंगवून सजावटीसाठी तयार करून घेतली. 🎨🖌️ यातून काही निवडक गणपतींची चित्रे घेऊन बाप्पाची सुंदर आरास सजवण्यात आली. प्रत्येक बालगणेशाने आपल्या कल्पकतेने, प्रेमाने आणि उत्साहाने गणपतीचे चित्र रंगवले आहे. आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी प्रत्येकाने मनापासून सुंदर कल्पना लढवून ही चित्रे साकारली आहेत. या छोट्या छोट्या हातांनी साकारलेली ही कलाकृती म्हणजे बाप्पासाठी दिलेली एक सुंदर आणि प्रेमळ भेटच आहे. ❤️🌺 गणपती बाप्पा मोरया! 🙏✨
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Painting (Ālekhyam) · Kala 21
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 17 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #1244 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash1f5cb93da56820dc65b2acaaca0462e8bbe35bae6f4775b4171eed22b8ff816b
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


