bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01224
किल्ला संवर्धन
श्री गिरीजात्मज अष्टविनायक, लेण्याद्री. आमच्याकडे दरवर्षी अष्टविनायक गणपती बसवतात ह्यावर्षी त्यातील श्री गिरीजात्मज, लेण्याद्री अष्टविनायक सहावा गणपती आहे. गणेशोत्सवानिमित्ताने आमच्या घरी रायगड किल्ल्याची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे. ऐतिहासिक वारसा आणि शौर्याची आठवण करून देणारा हा देखावा केवळ सजावट नसून किल्ला संवर्धनाचा सामाजिक संदेश देतो. इतिहास, परंपरा आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम यातून दिसून येतो, जेणेकरून गड-किल्ल्यांचे महत्त्व जपण्यासाठी जनजागृती व्हावी.”
- Kind
- Story
- Place
- Amravati
- Art
- Architecture (Vāstu-vidyā) · Kala 29
- Contributed by
- Ashwini Ajinkya Ingle
- Submitted
- 17 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #1234 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashae28ffcbaf7c26f622c971c9d316948352f5fc474ef1eed01129043e638e7418
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


