bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01197
आमचा बाप्पा

गेल्या वर्षा पर्यंत आम्ही आमचा बाप्पा लोकांच्या गाड्यांमधून आणत होतो मी सहज बाप्पाला म्हणाले देवा आम्हाला पण एवढ यश दे की तुला आम्ही तुझ्या स्वतःच्या कार मधे घेऊन येऊ, आणि काय 365 दिवसात अशी काही चक्र देवाने फिरवली की आम्ही आमची स्वतःची कार घेऊ शकलो आणि आम्ही आमच्या बाप्पाला ह्या वर्षी त्याच्या स्वतःच्या कार ने घेऊन आलो... गणपती बाप्पा मोरया....
- Kind
- Story
- Place
- Pune
- Art
- The Art of Victory (Vaijayikī vidyā) · Kala 64
- Contributed by
- अनिता किरण जाधव
- Submitted
- 17 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #1207 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash2abdb6da9083cadd7352846f41fef9d34ac1e8f9b328921bf63ddae32ed7ddf8
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


