bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01190
आमच्या घरचा गणपती बप्पा

मच्या घराचं सौंदर्य आणि आनंद बाप्पा तुमच्यामुळेच आहे. वर्षभर आम्ही ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतो, तो क्षण म्हणजे तुमचं आगमन!तुम्ही घरात विराजमान होताच संपूर्ण घरात एक वेगळीच सकारात्मकता पसरते. तुमच्या डोळ्यांतील ती माया आणि चेहऱ्यावरचं ते गोड हसू आम्हा सर्वांना एक नवीन उमेद देऊन जातं. सुख-दुःखाच्या प्रत्येक वळणावर तुम्हीच आमची शक्ती आहात.हे बाप्पा, आमच्या परिवारावर आणि संपूर्ण जगावर तुमची कृपादृष्टी कायम ठेवा. सगळ्यांना सुख, समृद्धी आणि चांगलं आरोग्य लाभू दे, हीच तुमच्या चरणी प्रार्थना!
- Kind
- Story
- Place
- Ratnagiri
- Art
- Composing in the Mind (Mānasī-kāvya-kriyā) · Kala 17
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 17 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #1200 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash2dcfb87183add0ea9adc879222a72819e664913217980422b2cad01f883d0da7
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


