bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01186
पाच रुपयांच्या बाप्पांच्या मूर्ती पासून केलेली सुरुवात...
1/3
आमच्या घरात गणेशोत्सव साजरा करण्याची सुरुवात ही माझे वडील श्री. संतोष कारभारी आभाळे यांनी केली, इयत्ता पाचवी मध्ये असताना आक्का कडे ( आक्का म्हणजे माझी आज्जी ) हट्ट करून पाच रुपयाची मातीची मूर्ती विकत आणून तिची घरात प्राणप्रतिष्ठा केली, आज त्याच जोशात मी आणि माझा भाऊ शिवकुमार गणपती बाप्पा ची सेवा करत आहोत.
- Kind
- Story
- Place
- Ahilyanagar
- Art
- The Art of Memory (Dhāraṇā-mātṛkā) · Kala 62
- Contributed by
- Mahesh Abhale
- Submitted
- 17 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #1196 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashedf8a354cfaaec401974e11dc37ffbc216351dd6dbc6d8a2b1a3c9f70a3367bd
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


