bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01178
उफराटा गणेश मंदिर गुहागर

पूर्वी या श्री गणेशाचे मुख पूर्व दिशेला होते. सुमारे 400 वर्षापूर्वी समुद्राला आलेल्या उधाणनाणे संपूर्ण गुहागर गाव हे जलमय झाले .तेव्हा एका श्री गणेश भक्ताने केलेल्या प्रार्थनेमुळे श्री गणेशाचे मुख पश्चिम दिशेला झाले. व गुहागर गाव हे बुडण्यापासून वाचले. हा श्री गणेश नवसाला पावतो अशी भक्ताची ठाम समजूत आहे.
- Kind
- Tradition
- Place
- Ratnagiri
- Art
- Staging Plays and Tales (Nāṭikākhyāyikā-darśana) · Kala 9
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 17 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #1188 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash81f431c7bf45932b194ac61c64aba6ff17c1692515b7c37cdd0cd1c1f7150014
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


