bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01159
पुण्यातील प्रसिद्ध शनिवार वाडा याची प्रतिकृती

माझी फॅमिली सूर्यकांत बाबासाहेब सणस नांदोशी गावचे पहिले पोलीस पाटील आम्ही 1980 पासून धायरी फाटा येथे राहत असून गणेशोत्सव व गौरी गणपती चे मंदिर देखावे घरची मंडळी हाताने करत आहे दरवर्षी आकर्षक व सुंदर असे देखावे आम्ही बनवतो आजूबाजूचे व भरपूर असे नातेवाईक दरवर्षी आमचे देखावे पाहण्यासाठी येतात तीन वर्षा आम्ही स्पर्धेत भाग घेऊन पहिला क्रमांक पटकावला आहे
- Kind
- Story
- Place
- Pune
- Art
- Architecture (Vāstu-vidyā) · Kala 29
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 17 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #1169 in a hash chain of 1,195. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash5df85b8120f7be27c4c6662a3648340296b66d00e85f9c43e6826e1ee5e7bd98
Chain head22bd7e3f02d78d812ef4e644a914ad53511c8457b42fdb66d2275f75154b9bb2
The chain verifies end to end as of this page load.


