bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01138
श्री सिद्धिविनायक मंडळ डोंगरकरवाडी कुवे

🙏 श्री सिद्धिविनायक सेवा मंडळ, डोंगरकर वाडी, कुवे 🙏 ता. लांजा, जि. रत्नागिरी आमच्या कुवे गावची शान, *सार्वजनिक गणेशोत्सव सन 2022 पासून* अविरतपणे सुरू आहे. श्री सिद्धिविनायक नगरचा राजा* हा फक्त गणपती नाही, तर आमच्या गावाची एकता, श्रद्धा आणि परंपरेचं प्रतीक आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भक्तिभावाने आणि जल्लोषात उत्सव साजरा होत आहे. सर्व ग्रामस्थ, चाकरमानी आणि भाविकांचे मनापासून स्वागत! गणपती बाप्पा मोरया! - श्री सिद्धिविनायक सेवा मंडळ, डोंगरकर वाडी, कुवे
- Kind
- Story
- Place
- Ratnagiri
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 17 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #1148 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashf6be505d287cef97ac15caf22995eb2abbb45d6ea6ec04944ba7633903a55208
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


