bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01131
यल्लमा देवी गणेश तरुण मंडळ ढोकबाभुळगाव
9 सप्टेंबर 2013 🙏 गणपती बाप्पा मोरया! 🙏 2013 साली आमच्या गणपती उत्सवाची सुरुवात झाली. नवीन ठिकाणी आल्यानंतर इथे असे कार्यक्रम होत नव्हते. बाप्पांच्या आशीर्वादाने आम्ही पुढाकार घेतला आणि गणपती उत्सवाची सुरुवात केली. 🌺 आज ही परंपरा अनेक वर्षांपासून प्रेमाने आणि उत्साहाने सुरू आहे. ❤️ बाप्पांची सेवा, एकजुटीची परंपरा आणि आठवणींचा सुंदर प्रवास! 🙏✨
- Kind
- Story
- Place
- Solapur
- Contributed by
- यल्लमा देवी गणेश तरुण मंडळ ढोक बाभुळगाव
- Submitted
- 16 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #1141 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hasha5eec9defad88be4239b1a9ace6670a49ea86ec8d4dd9199ab35266a46e4f0b7
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


