bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01130
गजराज तरुण गणेश मंडळ गणेश मंडळ सामाजिक उपक्रमात अग्रेसर

2016साली सुरू झालेल्या येथील गजराज तरुण मंडळ हे दरवर्षी विविध उपक्रमासाठी अग्रेसर असते यामध्ये गायनाचे कार्यक्रम व्यसनमुक्ती संदर्भात कार्यक्रम मंडळ नियमित आयोजित करते.. होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या माध्यमातून आसपासच्या सर्व नागरिकांचा सहभाग उपक्रमामध्ये घेतला जातो.. सामुदायिक महाप्रसादाचे आयोजन दरवर्षी केले जाते.
- Kind
- Story
- Place
- Solapur
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 16 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #1140 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash52f98e20522bddc4760953bc107b1ced002454363bf00140da68c6ad51cfe0b3
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


