bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01127
मरोळचा राजा २०२६

🌿🙏 मरोळचा राजा २०२६ 🙏🌿 यंदाचा मरोळचा राजा फक्त भक्तीचा उत्सव नाही, तर निसर्गाशी जोडलेला एक सुंदर संकल्प आहे. 🌱💚 आमच्या सजावटीमध्ये जिवंत रोपांचा सुंदर वापर करून निसर्गाला मंडपाचा एक अविभाज्य भाग बनवण्याचा प्रयत्न केला आहे. 🌳✨ झाडे, हिरवाई आणि निसर्गाच्या सान्निध्यात बाप्पाचे दर्शन घेताना “झाडे वाचवा, झाडे लावा” हा संदेश प्रत्येक भक्तापर्यंत पोहोचावा, हीच आमची भावना. परंपरेचा अभिमान… भक्तीची ओढ… आणि निसर्ग संवर्धनाची जबाबदारी! 🌿❤️ 👑 मरोळचा राजा २०२६ ❤️ अभिमान अंधेरीचा 🚩 राजा मरोळचा गणपती बाप्पा मोरया! 🌺🙏 #मरोळचाराजा #MarolchaRaja2026 #अभिमानअंधेरीचा #राजामरोळचा #NatureTheme #LivePlants #SaveTrees #PlantTrees #EcoFriendlyGanpati #GanpatiBappaMorya
- Kind
- Story
- Place
- Mumbai Suburban
- Art
- Arranging a Chamber (Śayana-racanā) · Kala 41
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 17 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #1137 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash6577b370c25d78f25331c4bb43a56c9d0d641814b45861bf9900fc25278b46af
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


