bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01108
निसर्गाचे रक्षक

आमचा बाप्पा बघायला नक्कीच या...! काकरतळे तरुण ऊत्साही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ महाड या देखाव्यामध्ये मध्ये आम्ही निसर्गातील मित्र किटक दाखविले आहेत. जे किटक आपल्या निसर्गासाठी व शेतीसाठी किती महत्वाचे आहेत हे दाखविले आहे. त्यामध्ये हरितक्रांतीनंतर काय बदल झाले . व त्या मुळे मानवी जीवनावर होणारे परिणाम दाखविले आहेत. आम्ही सर्व भक्तांना या निसर्गातील कीटकांना वाचवुन नैसर्गिक शेती करायला सांगुन मानवी स्वास्थ कसे चांगले होईल हे दाखविले आहे.. हे सर्व टाकाऊ वस्तु व नैसर्गिक जिवंत प्रत्येकाच्या घरासमोरील कुंड्या आणुन केले आहे.. आपण आमचा इको फ्रेंडली बाप्पा पहायला विसरु नका...! तर मग कधी येताय आमचा बाप्पा घातला.....!
- Kind
- Story
- Place
- Raigad
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 17 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #1115 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash0e906fe174e7b6810864e1480806b18ac099ec55c7b51f7bb48b86ff22de3bd1
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


