bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01102
श्री बाल गणेश मंडळ चारवाडी व

बाल गणेश मंडळ, चारवाडी, अहिल्यानगर यांच्या वतीने यंदाचा गणेशोत्सव केवळ उत्सव म्हणून न साजरा करता सामाजिक बांधिलकी, संस्कृती, कला, क्रीडा, शिक्षण आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. यामध्ये वक्तृत्व, चित्रकला, रांगोळी, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर स्वच्छता अभियान, वृक्षारोपण व मंदिरासमोरील झाडांचे वृक्षसंवर्धन, प्लास्टिकमुक्त जनजागृती, सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, सामान्यज्ञान व यांसारख्या उपक्रमांद्वारे शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. “उत्सवातून संस्कार, एक गाव एक गणपती अशी संकल्पना, श्री गणरायाच्या आशीर्वादाने श्री बाल गणेश मंडळ अहिल्यानगर चारवाडी वाटचाल अशी चालू राहील
- Kind
- Story
- Place
- Nanded
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Govind m
- Submitted
- 17 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #1112 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashea32eb31a36f89bc01c3ab419c574a5f60976f213c8bf2030e292592cd0221ee
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


