bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01089
48 years old bappa

माझे वडील कै अशोक शंकरराव पाटील बळेगावकर यांनी आमच्या घरी बाप्पाचे पुजन सुरू केले कारण माझे आजोबा हे माझे बाबा अवघे चार पाच वर्षाचे असताना देवाघरी गेले नंतर माझे वडील त्यांच्या मामाच्या गावी राहून प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले नंतर ते तालुक्याच्या ठिकाणी येऊन राहून बारावी पर्यंतचे शिक्षण देगलूर महाविद्यालय देगलूर येथे पूर्ण केले त्यानंतर त्यांचे लग्न झाले व मी जन्माला आलो तेव्हा मी पाहिलेला प्रथम गणेशोत्सव आमच्या घरी आमच्या बाबांनी दिड दिवसाचा गणपती असल्याचे सांगितले तेव्हापासून आजतागायत ही परंपरा सुरू आहे व अशीच राहणार.... गणपती बाप्पा मोरया
- Kind
- Story
- Place
- Nanded
- Art
- The Art of Memory (Dhāraṇā-mātṛkā) · Kala 62
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 17 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #1099 in a hash chain of 2,050. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash8380716d8106440917c894e72f098bdaa914e2e44a8422ab7071623c080feca5
Chain headc17111c7cb3f31344e72c07df97f5592ff6faf687d8bb02aca292e2af4cbfd7f
The chain verifies end to end as of this page load.


