bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01055
जंगल वाचवा निसर्ग वाचवा

या वर्षीच्या गणेशोत्सवाच्या आगमनापूर्वीच दोडामार्ग सिंधुदुर्ग मध्ये मुक्त संचार करणार ओंकार हत्ती हा साक्षात गणेशाचा किंवा निसर्गाचा अंश आहे. जणू काही या ६४ कलांचा अधिपती स्वतः गणपती या त्याच्या आवडत्या कोकणात भक्तांच्या दर्शनाला आला आहे. या ठिकाणी वावरणारा हा बलाढ्य हत्ती हा केवळ एक प्राणी नसून तो जणू सांगत आहे की माझे आवडते कोकण वाचवा, जंगले वाचवा आणि आम्हाला (सर्व पशुपक्ष्यांना) हक्काच जंगल मिळू द्या. वृक्षतोड थांबवा. या वर्षी आम्ही पाथरे कुटुंबीय आपल्या 89 व्या गणेशोत्सव मधे हाच संदेश सर्वांना देत आहोत.
- Kind
- Story
- Place
- Ratnagiri
- Art
- Working with Animals (Meṣa-kukkuṭa-lāvaka-yuddha-vidhi) · Kala 55
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 17 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #1065 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash39ab6de518433a742b97b22a821a5a88628f836ebb93dcdd1b427a660079e782
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


