bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01051
दरवर्षीचा आनंद

दर वर्षाची वाट जी येऊन थांबते ती म्हणजे बाप्पाच्या आगमना पर्यंत कधी वर्ष झाली आणि कधी बापाचा आगमन होते याच तुला विचार आणखी घालून वाचवायचे होते आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी काय वेगळे करायचे बाप्पासाठी याचा विचार करतो पण म्हणतात ना बापाने मी आपल्या सोबत असतो त्या शक्तीने आपल्याला विचार करण्याची बुद्धी देतो आणि गणपती बसेपर्यंत काही ना काही चांगले आपल्या हातून घडते बाप्पाच्या आगमनासाठी त्या डेकोरेशन असो बाप्पाची सजावट असो आणि बापासाठी नैवेद्य असो हे सगळे आपोआप होऊन जाते म्हणजे बाप्पा आपल्याकडून ते करून घेतो आणि आपल्याला वाटते हे शेवटच्या क्षणापर्यंत होईल का नाही पण ते सर्व व्यवस्थित होते ती म्हणजे बाप्पा मुळे म्हणून गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
- Kind
- Story
- Place
- Buldhana
- Art
- Arranging a Chamber (Śayana-racanā) · Kala 41
- Contributed by
- Avinash shelke
- Submitted
- 17 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #1061 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashec4cd62e2afaa281423096b9de5ab43345048dd9b984dc2e320c2b523e2fa905
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


