bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01026
गणपती बाप्पा म्हणजे फक्त देव नाही, तर विघ्नहर्ता आहेत.

आपण सर्वजण दरवर्षी मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा करतो. पण यावर्षी गणेश आगमनाची उत्सुकता काहीशी वेगळीच आहे. गणेश चतुर्थीच्या काही दिवस आधी साखरेच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली. त्यामुळे काही काळ सर्वांच्या मनात एकच विचार होता की, यावर्षी साखरेचे दर एवढे वाढले आहेत, तर आपण गणेशोत्सवाची गोडी कशी साजरी करणार? या बातमीमुळे सर्वजण थोडे चिंतेत आणि दुःखी झाले होते. पण आपल्या **गणपती बाप्पांनी आगमनापूर्वीच ही अडचण दूर केली** आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद आणला. त्यामुळे यावर्षी आपण गणेशोत्सवाची गोडी आणखी मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरी करणार आहोत. **गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया**
- Kind
- Story
- Place
- Jalgaon
- Art
- Staging Plays and Tales (Nāṭikākhyāyikā-darśana) · Kala 9
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 17 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #1036 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashf40d4dab5a8cfb711dcddf42e5a02191ef898e32ea06cd095f8880416efff3a3
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


