bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00987
आमच मंडळ गणपती चौक मित्र मंडळ लक्ष्मी रोड 🙏🏻🙏🏻
लालबागचा राजा गणपती चौक मित्र मंडळ लक्ष्मी रोड 46 बुधवार पेठ आता मुंबईला नाही जायला लागणार तुम्हाला लालबागचा राजाच दर्शन घ्यायला अहो पुण्यातच लक्ष्मी रोडवर गणपती चौक मित्र मंडळाने सादर केली आहे भव्य अशी लालबागच्या राजाची प्रतिकृती मग वाट कशाची बघताय या दर्शनाला बाप्पाच्या आणि तुमचे नेत्र सुखावून जातील बापाच्या दर्शनाने 🙏🏻🙏🏻🙏🏻
- Kind
- Story
- Place
- Pune
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 17 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #997 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash2b729a588b42f05baa6d79f6e3f3212c2fcd36bcb44775d3233a60c43bfa914d
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


