bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00965
Amchya ghratil god bappa

दर वर्षी प्रमाणे आम्ही सगळे गणपतीची आतुरतेने वाट पाहत असतो,कारण बाप्पा जेव्हा घरी येतो तेव्हा घरातील वातावरण खूप राम्यमय होऊन जात खासकरून मुलांना चांगले स्वंस्कार देता येतात, देवाबद्दलची आस्था त्यांच्या मनात रुजवता येते,kay चांगले काय वाईट याही गोष्टी मुलांना कडू लागतात, देवाचा आपण जशे मान सन्मान देतो त्याच प्रमाणे te बाप्पाच्या येण्याने त्याही goshti शिकतात मोठ्यानं man देणे आपली हिंदू परंपरा त्यांना समजते खरच बाप्पाच्या आगमनानी खूप काही बदल घरात दिसून येतो... खूप खूप धन्यवाद बाप्पा तुमचे 🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏 काही चुकल्यास माफी असावी🙏
- Kind
- Tradition
- Place
- Nagpur
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 17 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #975 in a hash chain of 2,052. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash3c34332ec84c8817dadcc552fbbc946cbf31808de5136f9b381a9ed6d2f646a9
Chain head6cfde45facf2c7d15766904589c11b07e9a88db585a4b39a48fb988e8813e408
The chain verifies end to end as of this page load.


