bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00870
गड-किल्ले संवर्धन वर आधारित सामाजिक संदेश देणारा देखावा
दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी गणपती डेकोरेशन च्या माध्यमातून सामाजिक संदेश देणार देखावे सादर करीत आहोत. यंदाच्यावर्षी गड-किल्ले संवर्धन वर आधारित सामाजिक संदेश देणारा देखावा सादर केला आहे. आपल्या गणपती देखावाच्या माध्यमातून जनतेला एकच सांगणे आहे, तुम्ही गड-किल्ल्यांवर जरूर जा, त्यांचा इतिहास जाणून घ्या आणि मनसोक्त आनंद घ्या; पण त्या पवित्र वास्तूंचा अपमान करू नका. “इतिहास घडवता आला नाही तरी चालेल… पण पूर्वजांनी घडवलेला इतिहास नक्की जपा!” 🚩गड-किल्ले जपा — स्वराज्याचा वारसा जपा! 🚩
- Kind
- Story
- Place
- Ratnagiri
- Art
- Costume and Stagecraft (Nepathya-yoga) · Kala 11
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 17 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #880 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashe83c52dd9acb623f8f557f6515bdbfa014ebb085c082f4a5697437135c11f713
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


