bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00834
गणपती स्थापना

आमचा गणपतीचा स्टॉल रहायचा पण मूर्ती विकणे आणि वेळ न मिळणे या अभावी आम्ही गणपती दुसऱ्या दिवशी बसवायचं पण एक दिवशी गुरुजींनी आमचे डोळे उघडले आणि सर्व समाजवून सांगितले की गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा ही वेळेवरच झाली पाहिजे दुसऱ्या दिवशी करून आपण बापाचा अपमान करतो अशा दर्शवला जातो आम्ही त्या वर्षापासून नियमित गणपती स्टॉल सोडून अगदी मुहूर्तावर बसवायला सुरुवात केली त्या वर्षापासून आमच्या स्टॉलवर एकही मूर्ती शिल्लक न राहणे. ते सर्व विकली जाणे ही जणू प्रथा पडली पडली
- Kind
- Story
- Place
- Nashik
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 17 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #844 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash16e94cf7dadc252c2305adee70afdc58cea6f12d9e2dc0c82cb84d560aacab94
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


