bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00802
श्रद्धा आणि अंधश्रद्धा वर आधारित सामाजिक संदेश देणारा देखावा
राकेश सुभाष पाटील जिल्हा पालघर टेम्भोडे दर वर्षी गणपती डेकोरेशन च्या माध्यमातून सामाजिक संदेश देणार देखावे सादर करतो. यंदाच 15 वा वर्षी या वर्षी श्रद्धा आणि अंधश्रद्धा या वर आधारित देखावा सादर केला आहे. आज संपूर्ण देशात अंधश्रद्धा भोंदू बाबा चे prakar खूप वाढले आहेत. आपल्या गणपती डेकोरेशन च्या माध्यमातून जनतेला एकच सांगणे आहे की अश्या भोंदू बाबांच्या आहारी जाऊन आपले कुटुंब उध्वस्त करू नका. देवावर श्रद्धा ठेवा. देव आपल्या पाठीशी आहे. Pn अंधश्रद्धा ला बळी पडू नका. कोणीही पैशाचा पाऊस. किव्हा गुप्त धन देत nahi. अश्या भूल थापान्ना बळी पडू नका.हेच गणपती डेकोरेशन च्या माध्यमातून मागण आहे.
- Kind
- Story
- Place
- Palghar
- Art
- Costume and Stagecraft (Nepathya-yoga) · Kala 11
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 17 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #812 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashdfcde86ab640e562b328bd7a95e04001b785e8d0f489fda10ea8429c2d92a47d
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


