bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00800
बाप्पाच्या चरणी भक्तिभावाने 🙏🏻❤️

“श्री गणरायाच्या आगमनाचा हा सुंदर क्षण माझ्यासाठी नेहमीच खास आहे. गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना करून सुख, शांती, समृद्धी आणि यश लाभावे अशी मनापासून इच्छा केली. कुटुंबीयांसोबत भक्तीमय वातावरणात साजरा केलेला हा गणेशोत्सव आयुष्यभराची सुंदर आठवण आहे. बाप्पांची कृपा आणि आशीर्वाद सदैव आमच्यावर राहो. गणपती बाप्पा मोरया! 🙏🏻❤️”
- Kind
- Story
- Place
- Latur
- Art
- The Art of Memory (Dhāraṇā-mātṛkā) · Kala 62
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 17 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #810 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash91c053c9ef7729fbc2781362a9390579735d4aab038ec7eb5dfd69dbe13a9d8f
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


