bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00794
नवसाच्या गणपतीची अकरा दिवसांची भक्ती आणि सेवा

नवसाचा गणपती आणि ११ दिवसांची परंपराश्रद्धा आणि नवस: जेव्हा कुटुंबात एखादी इच्छा पूर्ण होते किंवा नवस बोलला जातो, तेव्हा बाप्पाला ११ दिवस आपल्या घरी स्थापन केले जाते.पूर्ण सेवा: ११ दिवस दररोज सकाळी व संध्याकाळी आरती, नैवेद्य आणि बाप्पाची पूजा केली जाते.अनंत चतुर्दशी विसर्जन: ११ व्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीला अत्यंत उत्साहात आणि वातावरणात बाप्पाचे विसर्जन होते.
- Kind
- Tradition
- Place
- Mumbai Suburban
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 17 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #804 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashbca0850b5530a5424b04a805e3c237e16114460466e201997277e4acb0c09ced
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


