bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00793
आमची गोष्ट - बाल गणेश गोपाल मंडळ, टकीटोली*
आमची गोष्ट - बाल गणेश गोपाल मंडळ, टाकीटोली* मी 6 व्या वर्गात असताना, शाळेतून बहाणा करून घरी आलो आणि मित्रासोबत आमच्या घरीच गणपती बाप्पाची एक छोटीशी मूर्ती बनवली. काही दिवसांनी गणेश स्थापनेचे दिवस आले, तेव्हा माझ्या आईने मोहल्ल्यात जाऊन सगळ्यांना सांगितले की, "हा गणपती याने बनवला आहे, याला काही समजत नाही, याचे कसे करायचे?" तेव्हा आमच्या मोहल्ल्यातील मान्यवर लोकांनी त्या मूर्तीची आमच्याच मोहल्ल्यात स्थापना केली. आज त्या गोष्टीला *15 वर्षे झाली.* सुरुवातीला आम्ही साध्या मधून स्वतःच मंडप बनवायचो. आज 15 वर्षांनंतर, आमच्या भागातील सर्वात चांगले आणि मोठे मंडळ म्हणून आमचे मंडळ ओळखले जाते. खूप काही सांगण्यासारखे आहे... हा फक्त प्रवासाची सुरुवात आहे.
- Kind
- Story
- Place
- Gondia
- Art
- Architecture (Vāstu-vidyā) · Kala 29
- Contributed by
- Bal ganesh mandal tankitoli arjuni
- Submitted
- 17 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #803 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashf8d8d93adb56aa53ea015c238cca4c41bfca3a1dfc87090be54474e44c8c29a1
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


