bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00787
जय बजरंगबली गणेश मंडळ जातेगाव

आमचं पहिलंच वर्ष आहे म्हणून आम्ही गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ही सुंदर सजावट केली आहे. छतावरून लाल फुलांच्या माळा सोडल्या असून मध्यभागी एक लख्ख प्रकाश देणारे झुंबर लावले आहे. मागे विविधरंगी फुलांची आकर्षक कमान केली आहे आणि त्यावर आमचे बाप्पा एका सिंहासनावर विराजमान झाले आहेत. त्यांच्या चरणांशी फुले आणि फळांचा नैवेद्य मांडला आहे. अशा प्रेमाने आणि भक्तिभावाने आम्ही यंदा आमच्या बाप्पाचे स्वागत केले.
- Kind
- Story
- Place
- Chhatrapati Sambhajinagar
- Art
- Arranging a Chamber (Śayana-racanā) · Kala 41
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 17 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #797 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash01d254e8ef6fd28e8e3bacc90c9af84aeaab6c74066386b6718563f92850a6c8
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


