bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00773
घरचा
1/4
घरचा गणपती बाप्पा पांढऱ्या कपड्यांमध्ये आणि मोत्यांच्या दागिन्यांमध्ये सुंदर दिसतो. बाप्पाच्या गळ्यात झेंडूच्या फुलांच्या माळा घातलेल्या आहेत आणि मागे निळ्या रंगाची नक्षीदार पार्श्वभूमी आहे. बाप्पाच्या दोन्ही बाजूंना पितळी दिवे मांडले आहेत. बाप्पाच्या समोर सफरचंद, डाळिंब, केळी आणि पेरू अशी फळे ठेवली आहेत. अशी ही आमच्या बाप्पाची मूर्ती आम्ही सजवली आहे.
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Flower Displays (Puṣpa-śakaṭikā) · Kala 26
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 17 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #783 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashb654cac40a45c4adf0a9719b93c891e8188700589cdb678a6a565b8f3a2a589d
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


