bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00761
मूर्ती भरपूर असतात पण देव तर एकच असतो ना
मला मुलं होत नव्हतं बहिणीच्या गावी स्वयंभु भरपूर वर्ष जुनं मंदिर आहे असं म्हणतात तिथे बोललेल नवस पूर्ण होतात मी तिथे जाऊन बोलले कि पाहिलं अपत्य मुलगा पाहिजे तुझ्या चारणात जे असत तसंच त्याच नाव ठेवीन आणि बाप्पा च्या कृपेनें मुलगा झाला त्याच नाव दुर्वेश ठेवलं आहे
- Kind
- Story
- Place
- Raigad
- Art
- Reading Omens (Nimitta-jñāna) · Kala 61
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 17 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #771 in a hash chain of 780. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashcf8cf52cd52a969f5c3f84ebb8eae9b9068c7aa38ce24b6abf25e0f98b3a974f
Chain head87e1773d2c477a81ff1f26c6f31626396dd415a2a176e4618397f72ef58dbf3a
The chain verifies end to end as of this page load.


