bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00755
Aam chya gharatil ganpati

आमच्या घरात बाप्पा एका छोट्या मखरात विराजमान झाले आहेत. या मखराला सोनेरी खांब आणि वर फुलांची आरास केली आहे. मखराच्या मागे निळ्या रंगाचा पडदा लावला असून त्यावर रोषणाईचे दिवे झगमगत आहेत. बाप्पांच्या चरणाजवळ ताम्हनात नैवेद्य मांडला आहे. आम्ही बाप्पांचे स्वागत अशा प्रकारे केले आहे.
- Kind
- Story
- Place
- Jalgaon
- Art
- Arranging a Chamber (Śayana-racanā) · Kala 41
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 17 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #765 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashdc3c1959f36fc897b785dc8118439fc2f5f392ecd60562e7c90f95b859cf288a
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


