bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00753
हे अवनीश ने इको फ्रेंडली गणपती बनवला आहे त्याची स्टोरी सांगितली आहे तो ऍड कर

हे अवनीश ने इको फ्रेंडली गणपती बनवला आहे त्यांनी तयार केलेली ही मूर्ती एका छोट्या पाळण्यात बसलेली दिसत आहे. पाळण्याच्या मागे आणि वर मोरांची पिसे लावली आहेत. या पाळण्याभोवती लाल रंगाचा कपडा घातला असून त्यावर फुले ठेवली आहेत. अशी आम्ही आमच्या बाप्पाची स्थापना केली आहे.
- Kind
- Story
- Place
- Latur
- Art
- Children's Toys (Bālaka-krīḍanaka) · Kala 33
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 17 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #763 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash4ed19ad3d450cc6d903c44051c8fe7c621e2cf6ed189e7c65a4a54d513b62edb
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


