bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00751
भाऊमहाराज कराळे वाड्याचा राजा

कळतं न्हवत तेव्हा पासून आमच्या आजी आजोबांनी पूर्वजांनी याची सुरवात केली आणि आता मी 27 वर्षाचा आहे अजूनही ही रीत तशीच चालू आहे बाप्पा आल्यावर असं वाटतं की कोणी पाहून आला आहे आणि हे दहा दिवस झाल्यावर सुद्धा बाप्पांनी जाऊ नये अस वाटत म्हणून गेले 4 वर्ष पासून आम्ही गणपती बाप्पाला घरातच ठेऊन घेतो मूर्ती जुनी झाली तरच विसर्जन करतो बाप्पान मुले अडकलेली कामे पूर्ण झाली घरांवरची संकटे दूर झाली *Thank you Bappa*
- Kind
- Story
- Place
- Pune
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 17 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #761 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash5c9d20c4ade3c0b41f072330ac2e73c09adb45596b38fe5f5ae78d22f7d8bcf4
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


