bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00737
मनमोहक बाप्पांच्या मूर्तीचे सुंदर दर्शन

तीर्थक्षेत्र आळंदी नगरी मधील पीएमटी बस स्टॉप शेजारी मनमोहक गणपती बाप्पांची आकर्षक मूर्ती दिसत आहे. आमच्या गणपती बाप्पांनी जांभळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले असून त्यांच्या मस्तकावर आणि अंगावर सोन्याचे दागिने शोभून दिसत आहेत. बाप्पांच्या एका हातात परशू आणि दुसऱ्या हातात त्रिशूळ आहे. पांढऱ्या पडद्याच्या पार्श्वभूमीवर बाप्पांची ही सुंदर मूर्ती विराजमान झाली आहे. अशा प्रकारे आम्ही बाप्पांचे दर्शन घेतले.
- Kind
- Story
- Place
- Pune
- Art
- Crowns and Headdress (Śekharaka-āpīḍa-yojana) · Kala 37
- Contributed by
- भीमाशंकर महाराज दहिफळे
- Submitted
- 16 September 2026
- Accepted
- 16 September 2026
Evidence
This entry is record #747 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashb4da32e3a874a91243f04f5f61a2080c032b7d3c9a29c7d53864b95aee6637ad
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


