bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00734
आमच्या घरचे गणपती बाप्पा

आमच्या घरचे गणपती बाप्पा एका सुंदर मखरमध्ये बसले आहेत, ज्याच्या मागे मंदिरासारखी भव्य सजावट केली आहे. बाप्पाच्या दोन्ही बाजूंना हत्तींच्या आकर्षक प्रतिमा आणि हिरवीगार केळीची पाने मांडली आहेत. मखरच्या पुढे दिवे आणि रोषणाई चमकत आहेत, आणि खाली जमिनीवर फुलांची सुंदर रांगोळी काढली आहे. आम्ही बाप्पाचे अशा प्रकारे स्वागत केले आहे.
- Kind
- Story
- Place
- Nanded
- Art
- Rangoli (Taṇḍula-kusuma-bali-vikāra) · Kala 22
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 16 September 2026
- Accepted
- 16 September 2026
Evidence
This entry is record #744 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash952e366031fb2968561560ed686e163eb2d320877a4cdfd066f9aee0a9ca4a63
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


