bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00721
माझ्या घरातील मंगलमूर्ती

माझ्या घरातील मंगलमूर्ती ही बालगणेश रूपातील आहे. गणेशाच्या पाठीमागे दोन मोरांची विशेष आरास केली आहे. तसेच रंगीत लाइटिंग केली आहे. त्यामुळे गणेशाचे रूप उजळून गेले आहे. सदर गणेशोत्सवामध्ये घरातील वातावरण प्रसन्न व शुद्ध राहिले आहे.
- Kind
- Story
- Place
- Kolhapur
- Art
- Arranging a Chamber (Śayana-racanā) · Kala 41
- Contributed by
- Samarth
- Submitted
- 16 September 2026
- Accepted
- 16 September 2026
Evidence
This entry is record #731 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash89962b6af39c14e3bad513535a90019e2a4da8d23be0ca267f219f1aa739709c
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


