bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00712
Amchya gharcha pahuna aalela ganpati

आमच्या घरचा पाहुणा आलेला गणपती या मूर्तीसमोर पानावर सुंदर मोदक मांडले आहेत. बाप्पाच्या मागे पांढऱ्या ढगांसारखी सजावट केलेली असून दोन्ही बाजूंना हिरवी पाने आणि फुले आहेत. बाप्पाच्या डाव्या बाजूला फळांची आरास आणि उजव्या बाजूला पानावर नैवेद्य ठेवलेला आहे. या दिवशी आम्ही बाप्पाचे अशा प्रकारे स्वागत केले.
- Kind
- Story
- Place
- Raigad
- Art
- Arranging a Chamber (Śayana-racanā) · Kala 41
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 16 September 2026
- Accepted
- 16 September 2026
Evidence
This entry is record #722 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash615e16b4c593298c15c2f4614501831e9e4c5c81970afc2de22b99459931d05d
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


