bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00709
घरचा गणपती

घरचा गणपती आमच्या घरी विराजमान झाला आहे. बाप्पाच्या मागे विठ्ठलाची काळी मूर्ती आणि बाजूला काही चित्र लावलेली आहेत. दोन्ही बाजूला समई पेटवलेल्या असून मध्ये बाप्पाची सुंदर मूर्ती ठेवलेली आहे. बाप्पाच्या समोर फळांची आरास मांडलेली आहे. हे आमच्या घरचे या वर्षीचे बाप्पाचे आगमन आहे.
- Kind
- Story
- Place
- Kolhapur
- Art
- Arranging a Chamber (Śayana-racanā) · Kala 41
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 16 September 2026
- Accepted
- 16 September 2026
Evidence
This entry is record #719 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash18524180f4eab81dd840e5fbae0c1dbaa3bd3a51b19a5e3ace05fcecf49dbf6c
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


