bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00708
आमच्या घरचा गणपती बाप्पा

आमच्या घरचा गणपती बाप्पा पिवळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये एका आसनावर विराजमान झाला आहे. त्याच्या मागे हिरव्या रंगाची सजावट असून दोन्ही बाजूंना जांभळ्या फुलांच्या माळा लावल्या आहेत. बाप्पाच्या गळ्यात पिवळ्या आणि केशरी फुलांच्या माळा घातल्या असून समोर दिवे आणि मोदक ठेवली आहेत. अशा प्रकारे आम्ही बाप्पाचे स्वागत केले आहे.
- Kind
- Story
- Place
- Raigad
- Art
- Arranging a Chamber (Śayana-racanā) · Kala 41
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 16 September 2026
- Accepted
- 16 September 2026
Evidence
This entry is record #718 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hasha2660e6bdd9d7222e598d4c984fe9e080e075e63554fa2186540e8bc9e37de0a
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


