bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00696
वाड्यातील गणपती
वाड्यातील गणपती स्थापना 1622 ला गणपतराव घुगे यांनी केली.ती बाप्पाची मुर्ती विशेष म्हणजे मातीची असून आज पर्यंत या मूर्तीचे विसर्जन केले नाही. ही परंपरा आहे मैराळडोह येथील वाडेकर गणपती मंडळाची . गणेश उत्सवा मध्ये वाडेकर मंडळ एक आहे त्या मूर्ती पेक्षा छोटी मूर्ती आणून तीची या मूर्ती सोबत स्थापना करतात आणि आणलेल्या या मूर्तीचे विसर्जन करतात आणि जी मुळ मूर्ती आहे तिचे विधिवध पुनः स्थापना वाड्यातील गणपती मंदिरात करतात
- Kind
- Tradition
- Place
- मैराळडोह वाशिम
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 16 September 2026
- Accepted
- 16 September 2026
Evidence
This entry is record #706 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash394645b14c4923a7c47f697ab7ea63e8e4cfd345fa1ce18433c7417d58036365
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


