bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00689
घरातला ganpati bappa

घरातला ganpati bappa आमच्या घरी पांढऱ्या आणि पिवळ्या फुलांच्या माळांनी सजवला आहे. बाप्पाच्या गळ्यात मोत्यांच्या माळा आणि लाल रंगाचे वस्त्र दिसत आहे. बाप्पाच्या मागे लाल आणि काठाची साडी मांडली आहे. या मूर्तीजवळ लाल जास्वंदीची फुले आणि एक समई ठेवलेली आहे. बाप्पाचे असे स्वागत आम्ही केले आहे.
- Kind
- Story
- Place
- Satara
- Art
- Garland-Making (Mālya-granthana-vikalpa) · Kala 36
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 16 September 2026
- Accepted
- 16 September 2026
Evidence
This entry is record #699 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashcf61e4d5dbc54e5de7f66e7f70f94612f49fccff9f87abebda31712c9432ed96
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


