bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00684
आमच्या घरचा गणपती बाप्पा

आमच्या घरचा गणपती हा फार कमी दिवसाचा असतो गणपती विसर्जन करून गौरी घरी आणतात. हीच आमच्या घरची परंपरा आहे माझ्या अंदाजाने ही सातवी पिढी गणपतीची स्थापना करत आहे माझ्या घरचा गणपती हा सुंदर मोराच्या डिझाईन असलेल्या मोत्याच्या गोलाकार सिंहासनावरती बसलेला आहे सभोवतालची पूर्ण मोत्याची आरास केलेली आहे मागे देखील सुंदर असे मोत्याचे हार लटकवलेले आहे आमच्या घरची मूर्ती ही सुद्धा पूजेच्या हिशोबाने छोटी असते परंतु खूप सुंदर आणि आकर्षक जणू काही त्यामुळे साक्षात गणपतीच आमच्या घरी आगमन झाल्यासारखे वाटते आम्ही हा सण खूप आनंदाने साजरा करतो
- Kind
- Story
- Place
- Amravati
- Art
- Crowns and Headdress (Śekharaka-āpīḍa-yojana) · Kala 37
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 16 September 2026
- Accepted
- 16 September 2026
Evidence
This entry is record #694 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash4552ec8d176e8365b31e3a1839d449d816e40099544190a9281cd5213694cb95
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


