bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00679
आमच्या घरचा

आमच्या घरचा गणपती बाप्पा पांढऱ्या आणि राखाडी रंगाच्या मखर सजावटीमध्ये विराजमान आहे. बाप्पाच्या बाजूला एका आसनावर भगवे वस्त्र परिधान केलेली मूर्ती ठेवलेली आहे. आजूबाजूच्या भिंतीवर लहान लहान कप्प्यांमध्ये रंगीत दिव्यांच्या प्रकाशात वेगवेगळ्या मूर्ती दिसत आहेत. खाली मांडलेल्या पाटावर फळे आणि एक छोटा दिवा प्रज्वलित केलेला आहे. आम्ही बाप्पाचे अशा प्रकारे स्वागत केले आहे.
- Kind
- Story
- Place
- Nashik
- Art
- Arranging a Chamber (Śayana-racanā) · Kala 41
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 16 September 2026
- Accepted
- 16 September 2026
Evidence
This entry is record #689 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hasha1930cd0b225874724988ca2387351edd979f8c5f41905d04ee4018c61eda328
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


