bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00677
आमच्या घरचा गणपती

🙏🌺 आमच्या घरचा बाप्पा – यंदा महादेव मंदिराच्या रूपात! 🔱🕉️ यावर्षी आमच्या घरच्या गणरायासाठी श्री महादेव मंदिराचा सुंदर देखावा साकारला आहे. भगवान गणेश आणि महादेव यांच्या भक्तीमय वातावरणात सजलेला हा देखावा आमच्यासाठी श्रद्धा, भक्ती आणि आनंदाचा सुंदर संगम आहे. 🌿✨ 🔱 हर हर महादेव! 🙏 गणपती बाप्पा मोरया! 🌺 मंगलमूर्ती मोरया! घरच्या घरी केलेल्या या छोट्याशा प्रयत्नातून बाप्पाच्या आगमनाचा आनंद आणखी खास झाला आहे. ❤️✨
- Kind
- Tradition
- Place
- Nashik
- Art
- Architecture (Vāstu-vidyā) · Kala 29
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 16 September 2026
- Accepted
- 16 September 2026
Evidence
This entry is record #687 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashfd0f07200b4d9035e3921202a72874aff691a4d929c8e865bc6df2bed696abe3
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


