bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00675
मोतीलाल नगर गणेशोत्सवाची ६६ वर्षांची परंपरा

मुंबईत गोरेगाव पश्चिम येथे मोतीलाल नगर वसाहतीचे स्थापना झाले 1960 तेव्हापासून संकल्प सिद्धी गणेश मंदिर गोरेगाव पश्चिम येथे स्थापन झाले आणि त्यासोबत गणेशोत्सव समिती स्थापन झाले म्हणजे मोतीराम नगरची सुरुवात आणि गणेशोत्सवाची सुरुवात एकत्र झाली आता 2026 कार्यकर्त्यांची चौथी पिढी कार्यरत आहे आमच्या बाप्पाची मिरवणूक संपूर्ण मोतीलाल नगर दुपारी दोन वाजता सुरू होते ती मध्यरात्रीपर्यंत असते विशेष आकारणी आमची मिरवणूकच आहे गणपती बाप्पा मोरया
- Kind
- Story
- Place
- Mumbai Suburban
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 16 September 2026
- Accepted
- 16 September 2026
Evidence
This entry is record #685 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashdb1a51257de988b742f2a5d5f63a667415cdbeda65514f167860006de983fdf7
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


