bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00667
आमच्या घरी 7 वर्ष झाली गणपती बाप्पा ला

आमच्या घरी ७ वर्ष झाली गणपती बाप्पा ला विराजमान झाले आहेत. आमच्या बाप्पाची मूर्ती एका सुंदर आसनावर बसली असून भोवती हिरवी पाने आणि रोपांची सजावट केली आहे. बाप्पाच्या समोर दिवे प्रज्वलित केले आहेत आणि केळीसह इतर नैवेद्य ठेवला आहे. हिरव्या आणि निळ्या रंगांच्या दिव्यांच्या प्रकाशात हा परिसर उजळून निघाला आहे. अशा प्रकारे आम्ही बाप्पाचे स्वागत केले आहे.
- Kind
- Story
- Place
- Ratnagiri
- Art
- Flower Displays (Puṣpa-śakaṭikā) · Kala 26
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 16 September 2026
- Accepted
- 16 September 2026
Evidence
This entry is record #677 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash068fe94a35982eb5114686fd1ab088abb01bee414bbdf7dd983a0aa54967b237
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


