bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00665
Suresh baban baginwal

आमच्या घराततील 30 वर्ष जुना आहे मूर्ती एका झाडाच्या फांदीला बांधलेल्या पाळण्यावर बसलेली दिसते. बाप्पाने केशरी रंगाचा फेटा आणि लाल रंगाचे वस्त्र परिधान केले आहे. पाळण्याच्या दोन्ही दोऱ्यांवर हिरवे आणि नारिंगी tassels लावलेले आहेत आणि खाली हिरवेगार पायथ्याचे दृष्य दिसते. हे आमच्या घरचे या वेळचे बाप्पाचे रूप आहे.
- Kind
- Tradition
- Place
- Jalgaon
- Art
- Crowns and Headdress (Śekharaka-āpīḍa-yojana) · Kala 37
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 16 September 2026
- Accepted
- 16 September 2026
Evidence
This entry is record #675 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash6f5933b7c333b797aa1e87ea64f501ceada5c7e7e95269e2beb383db84774d4e
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


