bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00606
इच्छापूर्ती

मी लहानपण गणपती बाप्पाची पूजा लहानपणी मी पंधरा वर्षाचा असताना गणपती बाप्पाची पहिली स्थापना केली त्यानंतर मला खूप काही अनुभव आले माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वाटेला गणपती बाप्पाची साथ मिळाले माझ्याकडे काही नसताना मी शून्यातून विश्व निर्माण केला माझा एक लहानपणीच स्वप्न होतं कलाकार बनण्याचा मराठी टेलिव्हिजन वरती काम करण्याचा तेही माझ्या गणपती बाप्पा ने पूर्ण केला आज 25 वर्षे झाले गणपती बाप्पाची स्थापना करत आहे आणि मन भावी पुजा करत आहे माझे अनेक इच्छा आकांक्षा बाप्पाने पूर्ण केले आणि यापुढे करत राहतील मला अशी आशा खूप खूप धन्यवाद गणपती बाप्पा माझ्या लाडक्या देवा... 🙏💐💐
- Kind
- Story
- Place
- Nallosapare E
- Art
- Theatre (Nāṭyam) · Kala 8
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 16 September 2026
- Accepted
- 16 September 2026
Evidence
This entry is record #616 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash0964313cb66017f5753ed75015b5862ba5559bea7d650a92dc440e775b22c929
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


