bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00597
कविता
बाप्पाच्या आगमनाची असते किती लगबग सगळ्याच मार्केटमध्ये, असते बाप्पाचीच गजबज ताल धरण्यासाठी ढोल पथकांची तयारी झाली रात्रंदिन जागणारी मंडळं तुझ्या भेटीसाठी आतुरली दिवसभर कितीही थकलो तरी आरतीला असतो हजर डोळे मिटून अगदी मनातून तुझाच असतो गजर भर पावसात तुझ्या स्वागताला आस लावून बसतो अन निरोप तुला देताना बेधुंद होऊन नाचतो पुरे झालं बाप्पा पावसाचे होऊ दे आगमन परत फुलव विश्व तुझं फुलं दे सौख्याचं तोरण. पूनम कुलकर्णी कल्याणकर
- Kind
- Story
- Place
- Latur
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 16 September 2026
- Accepted
- 16 September 2026
Evidence
This entry is record #607 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashab4c98db70825cf53e8d3f66d63fa1a0cfe29da4c8a1c8f1b7f00658e6047207
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


