bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00500
लहान होत नाही आता हेच आहे

🌿 माझे मत… गणेशोत्सव हा केवळ श्रद्धेचा आणि आनंदाचा उत्सव न राहता, तो पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जनजागृतीचा उत्सव व्हावा, हा माझा गेल्या १५ वर्षांपासूनचा प्रयत्न आहे. बाप्पाची भक्ती करताना आपल्या वसुंधरेचेही रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पर्यावरणपूरक गणेशमूर्ती, निर्माल्य व्यवस्थापन, पाणी बचत, वृक्षसंवर्धन आणि Reduce–Reuse–Recycle यांचा अंगीकार करून आपण आपल्या कृतीतून समाजाला सकारात्मक संदेश देऊ शकतो. बदलाची सुरुवात स्वतःपासून केली, तर त्याचे अनुकरण समाज नक्कीच करतो. 🙏 बाप्पाची भक्ती करूया, निसर्गाची शक्ती जपूया! 🌿🌍
- Kind
- Story
- Place
- Nanded
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 16 September 2026
- Accepted
- 16 September 2026
Evidence
This entry is record #510 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashfeef4fff1886c3a2f722c5127c2ca4d2d56d1836122f00f5cd78851869b33ebf
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


